आज सहज रडू आलं
इतक्या वेळे पस्ना
जपून ठेवलेला दुख
अपुआप कोसळू लागलं
अश्रूंच्या धारा समता संपे न,
कुणाच ठाऊक काय झालं
आसवानी ओले होत डोळे
सगळा अश्रूतून दिसू लागलं
ओझल होत डोळ्यां पुढे
सर्व काही स्पष्ट दिसू लागले
इत परयन्त न रडण्याची क्षमता
काही कल्पना न देत धारण वाहू लागले
अपयशाचं आणि प्रेमाचं सुद्धा
स्वतःच्याच विचारातली झुंज
आणि त्यात उद्याचे भार समझुन आले
म्हणून आज रडू आले
गालावर ओलसर रेष
उगाच का पुसावी मी
कळू देत जगाला रडणं येत मला
मध्यंतरी कदाचित विसरलो होतो
रडणं काय असतं
आज मात्र परत जाणीव झाली
खाऱ्या पाण्यानी साचली डोळे
कित्ती गोड सुख पेरतील
ह्याची झरा कल्पना नाही
काही दिवसान पूर्वी
साला रडता काही येत नाही
आणि आज हे संपता समप्त नाही
No comments:
Post a Comment